
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. ...

राष्ट्रीय :मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बच्या धमकीनंतर अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १८० प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. ...

व्यापार :रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Tatyana Kim Vs Mukesh Ambani : रशियातील सर्वात श्रीमंत महिला कधीकाळी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. मातृत्व रजेवर असताना तिला एका व्यवसायाची कल्पना सुचली. ...

सोशल वायरल :VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
१२वीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलाने आपल्या गर्लफ्रेंडच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी असं काही केलं की.. ...

व्यापार :UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
UPI Cashback : तुम्ही जर यूपीआयद्वारे पेमेंट करत असला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण, काही स्मार्ट ट्रीक वापरुन तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता. ...

व्यापार :Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
Gold Silver Rate Today on Dec 4: गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीमुळे चांदीचा भाव झटक्यात २४७७ रुपयांनी घसरला, तर सोनेही ४५९ रुपयांनी स्वस्त झाले. ...

फिल्मी :सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding :अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न झाला. ...

क्रिकेट :Rinku Singh : वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी ...

आंतरराष्ट्रीय :उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल!
Vladimir Putin India Visit : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आज म्हणजेच गुरुवारपासून दोन दिवसांच्या ( ४ व ५ डिसेंबर) भारत दौऱ्यावर येत आहेत. ऊर्जा, संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापार या महत्त्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे. ...

सोशल वायरल :Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Mumbai Man Surprise his Parents: मुंबईतील एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना नवीन फ्लॅट भेट देऊन सरप्राईज केले. ...

राष्ट्रीय :'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
Rahul Gandhi on Putin India Visit: केंद्र सरकार पुतिन यांना भेटू देत नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. ...
